KIOT Hospital Kolhapur

Reception Area

OPD Area

Operation Theatre

Operation Theatre

Kolhapur Institute of Orthopaedic & Trauma - Doshi Medical Foundation

Kolhapur Institute of Orthopaedics & Trauma, is 60 bedded, dedicated orthopedics hospital, with a buildup area more than 25000 sq. ft. is largest private sector super specialty orthopedic hospital and post graduate institute in South Maharashtra.

Located centrally near the central bus stand and Railway Station, KIOT hospital has easy access from the Airport and Highway, amidst prime residential area, it has a calm environment.

The Hospital renders highly specialized services in all areas of orthopedics which include Joint Replacement, Fracture Management, Spinal Surgery, Pediatrics Orthopedic, Lllizarov, Arthroscopy, Sports Injuries, Hand and Plastic Surgery. The ceaseless medical service is augmented by continuous implementation of the latest technologies and medical processes from across the world.

The patient is at the centre of KIOT Hospital's existence & due attention is paid to every aspect that leads to the improved care. A commitment to ethical medical practice plays key role in ensuring the patient receives the best available treatment at the lowest possible cost.

एक परिपुर्ण रुग्णालय(नव्हे एक आधुनिक रुग्णाश्रम)

"आधुनिकतेला जोड - दर्जा व गुणवत्तेची...सेवा आपुलकीची."

१९८९ पासुन रुग्णांच्या सेवेत दाखल, झाल्यापासुन अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार केले. आधुनिकतेबरोबर येणारे नव-नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन रुग्णांवर त्याचा अभ्यासपुर्ण वापर करित आज आम्ही कोल्हापुर व पंचक्रोशीतील एकमेव अत्याधुनिक सर्व सोयींनी परिपुर्ण अस्थिरोग व अपघात उपचार केंद्र (अस्थिभंग निवारण केंद्र) बनलो आहोत, कोल्हापुर इन्स्टिट्युट ऑफ ऑर्थोपेडिक्स ट्रोमा या नावाने KIOT HOSPITAL.

आम्ही अंतरंगातुनही दक्ष आहोत. रुग्णांना योग्य निदान, उपचार, आपुलकीचे चार शब्द व मन प्रसन्न रहील अशा वातावरणाची गरज असते. यासाठी आम्ही अंतर्भाव केला आहे कुशल, अनुभवी व हसतमुख कर्मचारी वर्गाचा...! सुटसुटीत व तितकेच प्रशस्त जनरल वॉर्ड, सेमी स्पेशल, स्पेशल रुम्स, मन प्रसन्न करणारे कर्णमधुर संगीत व नयनमनोहर रंगसंगती याच्या समावेशाने रुग्णालयाचे अंतरंगही विलक्षण वेधक झाले आहे. आणि यामुळे KIOT हॉस्पिटल पुढील संस्थांचे मान्यताप्राप्त झाले आहे.

 • शासकीय, निमशासकीय, M.S.E.B., B.S.N.L. व इनकमटॅक्स कर्मचार्‍यांच्या उपचारास मान्यताप्राप्त हॉस्पिटल
 • महाराष्ट्र राज्य पोलीस व त्यांच्या कुटुंबियासाठी उपचारास मान्यताप्राप्त हॉस्पिटल
 • भारतातील सर्व वैद्मकिय कॅशलेश विमा कंपन्यांचे मान्यताप्राप्त हॉस्पिटल
 • कोल्हापुर जिल्हातील सर्व प्रमुख औद्मोगिक कंपन्यांचे मान्यताप्राप्त हॉस्पिटल

उपलब्ध सुविधा आणि उपचार

 • जॉईन्ट रिप्लेसमेंट क्लिनिक ; खुबा व गुडघ्याचा सांधा बदलण्याच्या २५० पेक्षा जास्त यशस्वी शस्त्रक्रिया
 • ऑर्थोस्कोपीची (बिनटाक्याची सांध्याची शस्त्रक्रिया ) सोय
 • मणक्याच्या आजारावरिल सर्व आधुनिक उपचार (स्पाईन सर्जरी)
 • ६० बेडचे अद्मावत ऑर्थोपेडीक व ट्रॉमा हॉस्पिटल
 • ६ बेडचा अतिदक्षता विभाग
 • २४ तास अस्थिरोग तज्ञांची टीम कार्यरत
 • कॉम्प्युटराईज्ड पॅथॉलॉजी लॅबची सोय
 • फिजीओथेरपी व योगा सेंटरची सोय
 • रुग्णवाहिकेची सोय
 • औषध विभागाची सोय
 • इलिझारोव्ह (रशियन पध्दत) क्लिनिक
 • खेळाडुंचे आजार (स्पोर्टस मेडिसीन)
 • चार भव्य व सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स
 • सांधे बदलण्यासाठी संपुर्ण भिंती स्टिलने आच्छादलेल्या व लॅमिनार एअर फ्लो असलेले जंतुविरहित एकमेव मॉड्युमर ऑपरेशन थिएटर
 • अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर लाईट्स
 • मॉडर्न अनेस्थेशिया इक्विपमेंटस
 • रिकव्हरी रुम, मल्टी पॅरामॉनिटर्सची सोय
 • डिजीटल एक्स-रे

Chief Orthopedic Surgeon

Dr. Kiran Doshi
Dr. Kiran Doshi
MBBS,D Ortho,DNB Ortho,MCH Ortho.

Dr. Kiran Doshi has attended many National & International conference including America Academy of ortho Surgeons, SICOT & AO courses.